दिपज्योती सामान्यज्ञान - JB's GK World
महिना - जुलै
दिपज्योती सामान्यज्ञान - JB's GK World
आजचे युग म्हणजे स्पर्धेचे युग त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ होण्यासाठी, शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी शाळांमध्ये सामान्य ज्ञानावर आधारित दररोज ५ प्रश्न परीपाठात विचारण्यासाठी आणि या वयापासूनच मुलांमध्ये सामान्य ज्ञानाविषयी कुतूहल निर्माण करण्यासाठी केलेला हा प्रयत्न.
रोज आपण इयत्ता १ ली ते ५ वी साठी ५ प्रश्न व इयत्ता ६ वी ते ८ वी साठी ५ प्रश्न घेऊन येणार आहोत. चला तर मग आहात ना तयार...
*प्रश्न विचारूयात, सामान्यज्ञान वृद्धी करूयात....!*
खूप छान ताई
ReplyDeleteचांगला उपक्रम👌👌💐💐
This comment has been removed by the author.
DeleteThanks Tai
Deleteज्योती मॅडम
ReplyDeleteआपल्या उपक्रमाला शुभेच्छा...मेहनत खूप घेताहेत.अभिनंदन
धन्यवाद भाऊ
Deleteखूप छान ताई👌👌🙏
Deleteखुप छान, मेहनत बरीच घेत आहात. तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा
ReplyDeletehttp://narendramohod.blogspot.com/?m=1
ReplyDeleteमॅडम खूप छान संकलन
ReplyDeleteMdam सामान्य ज्ञान पुढील महिन्याचे प्रश्न कसे मिळतील
ReplyDelete