महिना जुलै, दिवस अठरावा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
प्रश्न-1 महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?
गोदावरी
प्रश्न-2 तानसा अभयारण्य असणारा जिल्हा कोणता?
ठाणे , शहापूर तालुका
प्रश्न-3 महाराष्ट्रात सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा?
रत्नागिरी
प्रश्न-4 महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा?
चंद्रपूर
प्रश्न-5 महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचे ठिकाण?
अंबोली(सिंधुदुर्ग)
No comments:
Post a Comment