जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Sunday, 24 July 2022

महिना जुलै,दिवस सतरावा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 

महिना जुलै,दिवस सतरावा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

१. आपण कोणत्या ग्रहावर राहतो?

उत्तर - पृथ्वी


२.  एक लीप वर्षात एकूण किती दिवस असतात?

उत्तर - 366 दिवस


३. पृथ्वीला जवळचा तारा कोणता?

उत्तर -  सूर्य


४. पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे?

उत्तर-  71 टक्के


५.  भारतातील अणू विद्युत केंद्र कोठे आहे?

उत्तर - तारापूर

No comments:

Post a Comment