जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Friday, 29 July 2022

महिना जुलै ,दिवस बावीसवा, सामान्य ज्ञान ,इयत्ता सहावी ते आठवी

 



महिना जुलै ,दिवस बावीसवा, सामान्य ज्ञान ,इयत्ता सहावी ते आठवी


💐 पेशीचा शोध कोणी लावला ?

🎈राॅबर्ट हूक.


💐 नार्वेच्या राजधानीचे नाव काय आहे ?

🎈ओस्लो.


💐 'रणजी करंडक' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

🎈क्रिकेट.


💐 हूसेन लेक कोठे आहे ?

🎈हैदराबाद.


💐 जगातील सर्वांत लांब कालवा कोणता ?

🎈सुएज कालवा

No comments:

Post a Comment