महिना जुलै, दिवस चौदावा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
१. जगातील सर्वात मोठा खंड कोणता?
उत्तर - आशिया
२. जगातील सर्वात लांब नदी कोणती?
उतर - नाईल
३. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते?
उत्तर - सहारा
४. जगातील सर्वात मोठी भिंत कोणती?
उत्तर - चीनची भिंत
५. जगातील सर्वात मोठे आखात कोणते?
उत्तर - मेक्सिको
No comments:
Post a Comment