जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Tuesday, 12 July 2022

महिना जुलै, दिवस नववा, सामान्यज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 

महिना जुलै, दिवस नववा, सामान्यज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

१. इंग्रजी वर्णमालेत किती स्वर असतात व कोणते?

उत्तर - ५ स्वर असतात.

          a, e, i, o, u


२. जमिनीवरील सर्वात वेगवान प्राणी कोणता?

उत्तर - चित्ता


३. कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो?

उत्तर - मंगळ ग्रह


४. आपल्या शरीरातील सर्वात संवेदनशील अवयव कोणता?

उत्तर -  त्वचा


५. पृथ्वीच्या वातावरणात कोणता वायू सर्वात जास्त प्रमाणात आहे?

उत्तर - नायट्रोजन

No comments:

Post a Comment