महिना जुलै, दिवस 19 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी त्या आठवी
1) भारतामध्ये सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात?
उत्तर : राष्ट्रपती
2) बेरीबेरी हा रोग कोणत्या विटामिन च्या कमतरतेमुळे होतो?
उत्तर : व्हिटॅमिन B
3) पोंगल कोणत्या देशाचा सण आहे?
उत्तर : तामिळनाडू
4) गिधा आणि भांगडा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहेत?
उत्तर : पंजाब
5) मासे कशाच्या सहाय्याने श्वास घेतात?
उत्तर : कल्ले
No comments:
Post a Comment