जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Sunday, 3 July 2022

सामान्यज्ञान -इयत्ता पहिली ते पाचवी



 १. आठवड्यात किती दिवस असतात? 
उत्तर - सात

 २. वर्षात किती महिने असतात?
 उत्तर - बारा

 ३. वर्षात किती दिवस असतात?
 उत्तरं - ३६५ आणि लीप वर्षात ३६६ 

४. फेब्रुवारी नंतर कोणता महिना येतो ?
उत्तर - मार्च

५. आपल्या शरीरात एकूण किती हाडे आहेत?

 उत्तर - २०६

11 comments:

  1. खुप छान उपक्रम ताघ

    ReplyDelete
  2. जबरदस्त मामी

    ReplyDelete
  3. खूपच उपयोगी छान उपक्रम ताई👍

    ReplyDelete
  4. आमच्यासाठी सुद्धा उपयुक्त 👍

    ReplyDelete
  5. उपक्रम उपयुक्त आहे, छान सुरुवात आमच्यासाठी

    ReplyDelete
  6. खूपच छान उपक्रम आहे ज्योतीताई. मी रोज वर्गात घेते.

    ReplyDelete
  7. खूपच छान उपक्रम ताई

    ReplyDelete