महिना जुलै, दिवस 21 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
१.. जन-गण-मन कोणी लिहिले ?
Ans. रवींद्रनाथ टागोर
२. राष्ट्र गीत वंदे मातरम् कोणी लिहिले ?
Ans. बंकिमचंद्र चटर्जी
३. यावर्षी आपण स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करतो ?
Ans स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
४. एका डझन मध्ये किती वस्तू असतात?
Ans बारा
५. आकाराने सर्वात मोठा पक्षी कोणता ?
Ans शहामृग
No comments:
Post a Comment