महिना जुलै, दिवस तेरावा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
१) सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
उत्तर- सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध होय.
२) पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थानावर आहे ?
उत्तर- पृथ्वी सूर्यापासून तिसऱ्या स्थानावर आहे,
३) पृथ्वी व बुध यांच्या दरम्यान चा ग्रह कोणता ?
उत्तर- पृथ्वी व बुध यांच्या दरम्यान चा ग्रह शुक्र आहे.
४) पृथ्वी स्वतःभोवती फिरते याला काय म्हणतात?
उत्तर - पृथ्वीचे परिवलन
५) पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे?
उत्तर - चंद्र
No comments:
Post a Comment