महिना - जुलै, दिवस - दुसरा, सामान्य ज्ञान, इ.१ ली ते ५ वी
१. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो ?
उत्तर - पूर्व
२. सूर्य कोणत्या दिशेला मावळतो ?
उत्तर - पश्चिम
३. मुख्य दिशा किती व कोणत्या ?
उत्तर - मुख्य दिशा चार आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर.
४. उपदिशा किती व कोणत्या ?
उत्तर- उपदिशा चार आहेत. आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य.
५. भारताचा शोध कोणी लावला ?
उत्तर - वास्को-द-गामा
Very good
ReplyDeleteखूपच सुंदर
ReplyDelete