जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Monday, 25 July 2022

महिना जुलै, दिवस अठरावा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 

महिना जुलै, दिवस अठरावा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


१)  निरज चोप्रा हा  भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर - भालाफेक


२)  भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण ?

उत्तर - सावित्रीबाई फुले


३)  झाडे सजीव आहेत की निर्जीव?

उत्तर -  सजीव


४) सूर्यग्रहण कोणत्या दिवशी(तिथीला) होते ?

उत्तर - अमावस्या


५) भारताच्या राष्ट्रपतींचे नाव काय?

उत्तर - मा. द्रौपदी मुर्मू 

1 comment:

  1. मुर्मू हा शब्द असा असायला हवा होता.

    ReplyDelete