जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Friday, 8 July 2022

महिना जुलै, दिवस सहावा ,सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 



महिना जुलै, दिवस सहावा ,सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

१. स्वातंत्र्य दिन कधी असतो?

 उत्तर - 15 ऑगस्ट


२. प्रजासत्ताक दिन केव्हा असतो?

 उत्तर - 26 जानेवारी


३. महाराष्ट्र दिन कधी असतो?

 उत्तर - १ मे


४. बालदिन केव्हा साजरा केला जातो?

उत्तर - 14 नोव्हेंबर


५. महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला?

उत्तर - २ ऑक्टोबर

No comments:

Post a Comment