महिना - जुलै, दिवस - तिसरा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
प्रश्न-१. महाराष्ट्र दिन कोणत्या तारखेला असतो ?
उत्तर १ मे
प्रश्न-2. भारताची राजधानी कोठे आहे?
उत्तर नवी दिल्ली
प्रश्न-3. आपला देश कधी स्वतंत्र झाला?
उत्तर १५ ऑगस्ट १९४७
प्रश्न-4. महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव काय आहे?
उत्तर मोहनदास करमचंद गांधी
प्रश्न-5. स्वातंत्र्य भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
उत्तर डॉ. राजेंद्र प्रसाद
No comments:
Post a Comment