जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Monday, 4 July 2022

महिना- जुलै, दिवस - दुसरा, सामान्यज्ञान सहावी ते आठवी

 



महिना-  जुलै,  दिवस - दुसरा, सामान्यज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी


१. जगातील सर्वात मोठा खंड कोणता? 

उत्तर - आशिया.


 २. विषुववृत्ताला समांतर काय असतात ? 

उत्तर - अक्षांश. 


३. जगातील सर्वात लांब भिंत कोणती आहे ?

उत्तर-  चीनची भिंत. 


४. भारतातील कोणते राज्य सर्वाधिक तांदूळ उत्पादन करते? 

उत्तर - पश्चिम बंगाल. 


५. भारतातील कोणते राज्य चहा उत्पादनासाठी ओळखले जाते? 

उत्तर - आसाम.

1 comment: