महिना जुलै, दिवस पाचवा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
१) आपल्या तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी कोण आहेत?
उत्तर- माननीय श्री. भाऊसाहेब चव्हाण साहेब ( शहापूर तालुका)
२) आपल्या जिल्हयाचे जिल्हाधिकारी ( कलेक्टर) कोण आहेत?
उत्तर - माननीय श्री. राजेश नार्वेकर साहेब (ठाणे जिल्हा)
३) आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत?
उत्तर- माननीय डॉ. भाऊसाहेब दांगडे साहेब (ठाणे जिल्हा)
४) ठाणे जिल्हयात माहुली किल्ला कोणत्या तालुक्यात आहे ?
उत्तर - शहापूर
५) आपल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी कोण आहेत?
उत्तर - माननीय डॉ. भाऊसाहेब कारेकर साहेब (ठाणे जिल्हा)
No comments:
Post a Comment