महिना जुलै ,दिवस बारावा ,सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
१) कृष्णाजी केशव दामले यांचे टोपणनाव काय?
उत्तर - केशवसुत
२) गोविंद विनायक करंदीकर यांचे टोपणनाव काय?
उत्तर - विंदा करंदीकर
३) त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांचे टोपणनाव काय?
उत्तर - बालकवी
४) प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपणनाव काय?
उत्तर - केशवकुमार
५) विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपणनाव काय?
उत्तर - कुसुमाग्रज
No comments:
Post a Comment