महिना जुलै ,दिवस दहावा, सामान्यज्ञान ,इयत्ता पहिली ते पाचवी
१) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?
उत्तर: रायगड
२) छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन किती मण वजनाचे होते?
उत्तर: ३२ मण
३) छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानिमित्त कोणते नाणे पाडले?
उत्तर: होन
४) छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण उभारले?
उत्तर: तोरणा किल्ला
५) छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर स्वारी कोणत्या साली केली?
उत्तर: इसवी सन १६६४
खूप छान
ReplyDelete