जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Friday, 22 July 2022

महिना जुलै, दिवस सोळावा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी



महिना जुलै, दिवस सोळावा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 १. सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत?

उत्तर- आठ


२. सर्वात मोठा ग्रह कोणता?

उत्तर - गुरू


३. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला भारतीय कोण?

उत्तर - राकेश शर्मा


४. साईना नेहवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

उत्तर- बॅडमिंटन


५. आशिया खंडातील सर्वात लहान देश कोणता?

उत्तर -  मालदीव

No comments:

Post a Comment