जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday 27 July 2022

महिना जुलै ,दिवस विसावा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 

महिना जुलै ,दिवस विसावा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


१. पृथ्वीच्या मध्यातून जाणा-या काल्पनिक रेषेस काय म्हणतात?

उत्तर - विषुववृत्त


२. मिठागरांच्या जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते?

उत्तर - रायगड


३. सर्वात मोठी तीन अंकी संख्या कोणती?

उत्तर – ९९९


४. १ किलोग्रॅममध्ये किती ग्रॅम असतात?

उत्तर – १००० ग्रॅम


५. भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे?

उत्तर – गोवा

No comments:

Post a Comment