महिना जुलै, दिवस पाचवा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
प्रश्न-१. लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात किती क्रमांक लागतो?
उत्तर - दुसरा
प्रश्न-२ संयुक्त राष्ट्र संघाची (UNO) स्थापना केव्हा झाली?
उत्तर - १९४५
प्रश्न-३ . भांक्रा नांगल धरण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर - पंजाब
प्रश्न-४ . सर्वाधिक साक्षर राज्य कोणते?
उत्तर - केरळ
प्रश्न-5. अभ्रकाचे सर्वात जास्त उत्पादन करणारा देश कोणता आहे?
उत्तर - भारत
No comments:
Post a Comment