महिना जुलै ,दिवस बारावा ,सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
१) वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
उत्तर : महाराष्ट्र
२) महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
उत्तर : मध्य प्रदेश
३) कोणत्या प्रकारच्या खडकांमध्ये वेरूळ, अजिंठाच्या लेण्याकोरलेल्या आहेत ?
उत्तर : बेसॉल्ट
४) मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे?
उत्तर : दर्पण
५) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते?
उत्तर : नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण
No comments:
Post a Comment