महिना जुलै ,दिवस आठवा, सामान्यज्ञान ,इयत्ता सहावी ते आठवी
१. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते?
उत्तर - गुरुदेव रवींद्रनाथ टागोर
२. नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण होत्या?
उत्तर - मदर तेरेसा
३. प्रथम भारतीय अंतराळवीर कोण?
उत्तर - राकेश शर्मा
४. भारताच्या राष्ट्रध्वजाची लांबी- रुंदी किती प्रमाणात असते?
उत्तर - ३:२
५. भारताच्या राष्ट्रीय अशोक चक्रात किती आरे असतात?
उत्तर २४
No comments:
Post a Comment