जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Friday 8 July 2022

महिना जुलै, दिवसा सहावा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी


 महिना जुलै, दिवसा सहावा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

१. राष्ट्रपिता कोणाला म्हणतात?

उत्तर - महात्मा गांधी


२. गुरुदेव कोणाला म्हणतात?

उत्तर -  रवींद्रनाथ टागोर 


३. पितामह कोणाला म्हणतात?

उत्तर - दादाभाई नौरोजी


४. लोकहितवादी कोणाला म्हणतात?

उत्तर-  गोपाळ हरी देशमुख


५. भारतीय नेपोलियन कोणाला म्हणतात?

उत्तर - समुद्रगुप्त 



No comments:

Post a Comment