जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Tuesday 5 July 2022

महिना जुलै ,दिवस चौथा ,सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 



महिना जुलै ,दिवस चौथा ,सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

१. भारतातील सर्वात लांब धरण कोणते?

उत्तर- हिराकुड धरण


२. जगातील सर्वात उंच मूर्ती कोणती?

उत्तर - स्टॅच्यू ऑफ लिबर्टी


३. भारतात तयार झालेला पहिला भारतीय चित्रपट कोणता?

उत्तर - राजा हरिश्चंद्र


४.  भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण?

उत्तर - सरोजिनी नायडू


५. स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान कोण?

उत्तर - पंडित जवाहरलाल नेहरू



1 comment:

  1. दुसरा प्रश्न दुरुस्त करावा

    ReplyDelete