महिना जुलै,दिवस सतरावा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
१. शून्याचा शोध कोणी लावला?
उत्तर - आर्यभट्ट
२. पूर्ण कोण किती अंशाचा असतो?
उत्तर - 360 अंश
३. ध्यानचंद हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
उत्तर - हॉकी
४. अंतराळात पाठवलेला पहिला प्राणी कोणता?
उत्तर - कुत्रा
५. अशी मूळ संख्या कोणती जी सम संख्या आहे?
उत्तर - दोन
No comments:
Post a Comment