जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Sunday 10 July 2022

महिला जुलै, दिवस सातवा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 


महिला जुलै, दिवस सातवा,

सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

१. भारताचा राष्ट्रध्वज कोणता आहे?

उत्तर - तिरंगा


२. भारताचे ब्रीदवाक्य कोणते आहे?

उत्तर - सत्यमेव जयते


३. भारताचे चलन कोणते आहे?

उत्तर - भारतीय रुपया


४. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते?

उत्तर - कांचनगंगा


५. सध्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर- मा. श्री. रामनाथ कोविंद

No comments:

Post a Comment