महिना जुलै ,दिवस आठवा, सामान्यज्ञान ,इयत्ता पहिली ते पाचवी
१. महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता?
उत्तर - तारापुर
२. महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता?
उत्तर - सिंधुदुर्ग
३. महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण ?
उत्तर - यशवंतराव चव्हाण
४. महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कुठे काढली?
उत्तर - पुणे (1848)
५. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते?
उत्तर - कर्नाळा (रायगड)
No comments:
Post a Comment