महिना जुलै ,दिवस पंधरावा, सामान्य ज्ञान ,इयत्ता पहिली ते पाचवी(१) भारताच्या दक्षिण दिशेस असणारा महासागर कोणता ?--- हिंदी महासागर
(२) भारताच्या पश्चिमेस असणारा समुद्र कोणता ?--- अरबी समुद्र
(३) भारताच्या पूर्वेस असणारा उपसागर कोणता ?---- बंगालचा उपसागर
(४) भारताच्या उत्तर दिशेस कोणता पर्वत आहे?----- हिमालय पर्वत
(५) भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?---- राजस्थान

No comments:
Post a Comment