महिना जुलै, दिवस पंधरावा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
१) प्राणवायू असे कोणत्या वायूला म्हटले जाते ?
:-ऑक्सिजन
२) जगात एकूण किती खंड आहेत ?
:- सात
३) गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला ?
:- न्यूटन
४) पृथ्वीलगतच्या वातावरणाच्या थरास काय म्हणतात?
:- तपांबर
५) विजेच्या दिव्यात कोणता वायू असतो ?
:- अरगाॅन
No comments:
Post a Comment