जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Friday, 29 July 2022

महिना जुलै, दिवस 22 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 



महिना जुलै, दिवस 22 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


प्रश्न-1 ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात कोणती धरणे आहेत?

तानसा, भातसा, वैतरणा


प्रश्न-2 महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर?

कळसुबाई शिखर(1646मीटर)


प्रश्न-3 महाराष्ट्रात सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा?

रत्नागिरी


प्रश्न-4 महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा?

चंद्रपूर


प्रश्न-5 महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचे ठिकाण?

अंबोली(सिंधुदुर्ग)

No comments:

Post a Comment