महिना जुलै, दिवस अकरावा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
१) आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो?
उत्तर - गलगंड
२) मानवी छातीच्या पिंजऱ्यात बरगड्यांची एकूण संख्या किती असते?
उत्तर - 24
३) मानवी हृदयाची दर मिनिटाला किती स्पंदने होतात?
उत्तर - 72
४) युनिव्हर्सल डोनर म्हणून कोणत्या रक्तगटाला ओळखले जाते?
उत्तर - ओ रक्तगट
५) बटाटा वनस्पतीचा कोणता अवयव आहे?
उत्तर - खोड
No comments:
Post a Comment