जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Thursday 28 July 2022

महिना जुलै, दिवस 21 वा ,सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी


 

महिना जुलै, दिवस 21 वा ,सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी


१. जगातील सर्वात मोठ्या पर्जन्य जंगलाचे नाव काय?

उत्तर - ॲमेझॉन


२. पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ कोणता?

 उत्तर - हिरा


३. पृथ्वीवरील किती टक्के भाग जमिनीने व्यापलेला आहे ?

उत्तर-  29 टक्के


४. जगातील सर्वात लांब लिहिलेली राज्यघटना कोणत्या देशाची आहे?

 उत्तर - भारत


५. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते ?

उत्तर - स्टेप्स ( कानातील हाड )

No comments:

Post a Comment