जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Tuesday, 5 July 2022

महिना जुलै, दिवस तिसरा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी




महिना जुलै, दिवस तिसरा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 १. भारताची आर्थिक राजधानी कोणती?

उत्तर -  मुंबई 


२.भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? 

उत्तर - राजस्थान


३.भारतातील सर्वात लांब नदी कोणती?

 उत्तर- गंगा नदी


४. भारतातील सर्वात रुंद नदी कोणती?

उत्तर-  ब्रह्मपुत्रा नदी


५. भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपतींचे नाव काय होते?

उत्तर - प्रतिभाताई पाटील


No comments:

Post a Comment