जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday, 27 July 2022

महिना जुलै, दिवस विसावा, सामान्य ज्ञान ,इयत्ता सहावी ते आठवी


 

महिना जुलै, दिवस विसावा, सामान्य ज्ञान ,इयत्ता सहावी ते आठवी


१. वातावरणात कार्बन डाय-ऑक्साइड वायूचे प्रमाण किती टक्के आहे 

उत्तर -  ०.०४%


२. पाण्याचा गोठणबिंदू किती असतो?

उत्तर - ० अंश सेल्सिअस


३. भारतामध्ये सर्वात प्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात सुरू झाली ?

उत्तर -  कलकत्ता


४. बीसीजी लस कोणत्या रोगापासून बचाव करते?

उत्तर - क्षयरोग


५. मोरया समाजाची स्थापना कोणी केली होती ?

उत्तर - चंद्रगुप्त

No comments:

Post a Comment