जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Tuesday, 5 July 2022

महिना जुलै, दिवस चौथा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 

महिना - जुलै, दिवस - चौथा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

प्रश्न-1. स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?

 उत्तर  पंडित जवाहरलाल नेहरू


 प्रश्न-2.  आपले राष्ट्रगीत कोणते आहे?

 उत्तर  जन गण मन ...


 प्रश्न-3. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले?

 उत्तर गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर


 प्रश्न-4  आपला राष्ट्रीय प्राणी कोणता?

 उत्तर  वाघ


 प्रश्न-5.  आपला राष्ट्रीय पक्षी कोणता?

 उत्तर  मोर

No comments:

Post a Comment