महिना जुलै ,दिवस तेरावा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
१) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?
:- दिल्ली
2)जागतिक आरोग्य संघटना (WHO) चे मुख्यालय कोठे आहे?
:- जिनिव्हा
3) हवेमध्ये ऑक्सिजन चे प्रमाण किती टक्के असते ?
:-21,%
4) भारताचा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे ?
उत्तर - भारतरत्न
5) “जय जवान, जय किसान” हा नारा कोणी दिला ?
उत्तर : लाल बहादुर शास्त्री
No comments:
Post a Comment