जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Sunday 17 July 2022

महिना जुलै, दिवस अकरावा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 

महिना जुलै, दिवस अकरावा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


१) कोंढाणा किल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले?

उत्तर : सिंहगड


२) छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख गुप्तहेर कोण होता?

उत्तर : बहिर्जी नाईक


 ३) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता?

उत्तर : शिवनेरी


४) अफजलखान आणि शिवरायांची भेट कोठे झाली होती?

उत्तर : प्रतापगड


५) शिवरायांनी कोणत्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती?

उत्तर : रायरेश्वराचे मंदिर

No comments:

Post a Comment