जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Sunday, 3 July 2022

महिना जुलै ,दिवस पहिला, सामान्य ज्ञान सहावी ते आठवी



 १  जहाज बांधणीत पहिला आशियाई देश कोणता?

ANS.  जपान


२. काश्मीरला उर्वरित भारताशी जोडणारी खिंड कोणती आहे?

ANS.  बनिहाल


 ३. थरच्या वाळवंटातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याच्या सरोवरचे नाव काय आहे?

ANS.  सांबर


४. गंगा नदीचा उगम कोठे झाला ?

ANS. गंगोत्री 


५. आपल्या आकाशगंगेचा आकार कसा आहे? 

ANS.  सर्पिल

4 comments:

  1. खरंच नवीन माहिती

    ReplyDelete
  2. चौथा प्रश्नांमध्ये प्रश्न क्लिष्ट वाटतो. पर्याय असते तर हरियाणा सिलेक्ट करताना सोप झाले असते कारण बरेच राज्य येतील ज्यामध्ये गंगा नदी नाही.

    ReplyDelete
  3. Ok madam... प्रश्न बदलला...Tnx a lot.

    ReplyDelete