महिना जुलै, दिवस सोळावा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
१. इंद्रधनुष्यात किती रंग असतात,?
उत्तर - सात
२. चंद्राचा रोज आकार बदलतो त्याला काय म्हणतात?
उत्तर - चंद्रकला
३. समुद्राचे पाणी चवीने कसे असते?
उत्तर- खारट
४. सजीवांना श्वसनासाठी कोणता वायू लागतो?
उत्तर - ऑक्सिजन
५. ख्रिश्चन धर्मियांच्या प्रार्थना स्थळाला काय म्हणतात?
उत्तर - चर्च
No comments:
Post a Comment