महिना जुलै, दिवस नववा, सामान्यज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
१. पृथ्वीवरील ऊर्जेचा मुख्य स्त्रोत कोणता?
उत्तर - सूर्य
२. जगातील सर्वात उंच पर्वत कोणता?
उत्तर - माऊंट एव्हरेस्ट
३. विजेचा शोध कोणी लावला?
उत्तर - बेंजामिन फ्रँकलिन
४. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून कोणता देश ओळखला जातो?
उत्तर - भारत
५. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता?
उत्तर - पॅसिफिक महासागर
No comments:
Post a Comment