महिना जुलै, दिवस दहावा, सामान्यज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
१) आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?
उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती
२) पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे?
उत्तर : गुरुमुखी
३) भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कोणता आहे?
उत्तर : कन्याकुमारी
४) भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?
उत्तर : अरुणाचल प्रदेश
५) इन्सुलिन चा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो?
उत्तर : मधुमेह
No comments:
Post a Comment