महिना जुलै, दिवस चौदावा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
१. भारतातील सर्वात मोठे धरण कोणते?
उत्तर - भाक्रा
२. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता?
उत्तर - सुंदरबन डेल्टा
३. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती अंश असते?
उत्तर - ३७ अंश c
४. भारतातील सर्वात मोठी गुंफा कोणती?
उत्तर - वेरूळ
५. भारतातील सर्वात उंच मनोरा कोणता?
उत्तर- कुतुब मिनार
तिसरा प्रश्न संधिग्ध आहे! त्याचे उत्तर दुसरे असायला हवे.
ReplyDelete