जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Tuesday, 26 July 2022

महिना जुलै, दिवस एकोणिसावा, सामान्य ज्ञान ,इयत्ता पहिली ते पाचवी

 

महिना जुलै, दिवस एकोणिसावा, सामान्य ज्ञान ,इयत्ता पहिली ते पाचवी


१. ५ कोन असलेल्या आकृतीस काय म्हणतात?

उत्तर-  पंचकोन


२. पृथ्वीवरील ऊर्जेचा मुख्य स्त्रोत कोणता? 

उत्तर - सूर्य


३. जमिनीवरील सर्वात वेगवान प्राणी कोणता? 

उत्तर - चित्ता


४. एका शतकात किती वर्षे असतात? 

उत्तर - शंभर


५. कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो?

 उत्तर - मंगळ

No comments:

Post a Comment