जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday 20 July 2022

महिना जुलै, दिवस चौदावा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी



 महिना जुलै, दिवस चौदावा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी


१. भारतातील सर्वात मोठे धरण कोणते?

 उत्तर - भाक्रा 


२. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता?

उत्तर - सुंदरबन डेल्टा 


३. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती अंश असते?

उत्तर - ३७ अंश c


४. भारतातील सर्वात मोठी गुंफा कोणती?

उत्तर - वेरूळ


५. भारतातील सर्वात उंच मनोरा कोणता?

 उत्तर-  कुतुब मिनार

1 comment:

  1. तिसरा प्रश्न संधिग्ध आहे! त्याचे उत्तर दुसरे असायला हवे.

    ReplyDelete