जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Saturday 3 December 2022

महिना नोव्हेंबर, दिवस 99 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

 महिना नोव्हेंबर, दिवस 99 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी

1) अमित ने दहा पेरू व पंधरा चिकू आणले तर पेरूंचे चिकूंशी असलेले गुणोत्तर काढा.

:- 2 : 3


2) ' चाल ' चे एकक सांगा.

:- किलोमीटर / तास, मीटर / सेकंद


3) कोणाच्या काळात भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले ?

:- सम्राट दार्युश


4) पृथ्वीचा सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे ?

:- 70.80%


5) शाब्बास,अरेरे,अहाहा ही......अव्यये आहेत.

:- केवलप्रयोगी अव्यय


No comments:

Post a Comment