महिना नोव्हेंबर, दिवस 100 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी
१) खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
भान सुटणे -
- लक्ष विचलित होणे.
२) खालील शब्दाचा अर्थ सांगा.
गगनचुंबी -
- खूप उंच
३) गटात न बसणारा शब्द सांगा.
चकली,करंजी,शंकरपाळी,लाडू
- लाडू
४) गुरांच्या शेणापासून कोणता गॅस बनवतात?
- बायोगॅस
५) १ लिटर =....... मिलिलिटर
- १०००
No comments:
Post a Comment