जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Saturday, 3 December 2022

महिना नोव्हेंबर, दिवस 99 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना नोव्हेंबर, दिवस 99 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

१) काळ ओळखा.

  सुमन झाडाला पाणी देणार आहे.

-  भविष्यकाळ


२) म्हण पूर्ण करा.

 आग सोमेश्वरी बंब .......

-  रामेश्वरी


३) खालीलपैकी छेदाधिक अपूर्णांक कोणता?

२०/४०    ५५/४७      ८७/१२

-  २०/४०


४) १ रिम = .......कागद

-  ४८० कागद


५) बाष्पीभवनामुळे पाण्याची सतत ....... होत असते.

-  वाफ

No comments:

Post a Comment