महिना नोव्हेंबर, दिवस 98 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1) 'दोनास पाच' हे प्रमाण कसे लिहितात?
:- 2 : 5
2) वस्तूची चाल म्हणजे काय?
:- एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल असे म्हणतात.
3) कोणत्या राजाच्या काळात मगधच्या पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला गेला ?
:- अजातशत्रू
4) कोठून सर्वात स्वस्त असा वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झालेला आहे ?
:- महासागरातून
5) Raju has lost wallet.For this 'oh! I see' is.....type of response.
:- neutral
No comments:
Post a Comment