जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Saturday, 3 December 2022

महिना नोव्हेंबर, दिवस 98 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

 महिना नोव्हेंबर, दिवस 98 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता पहिली ते पाचवी

१) काळ ओळखा.

तो नेहमी त्याला मदत करायचा.

-  भूतकाळ


२) म्हण पूर्ण करा.

जशी देणावळ तशी........

- धुणावळ


३) खालीलपैकी अंशाधिक अपूर्णांक कोणता?

२०/४०    २५/४७      ८७/१२

-  ८७/१२


४) १ दस्ता = .......कागद

-  २४ कागद


५) ....... हे कापड गिरण्यांसाठी जगातील प्रसिद्ध ठिकाण आहे.

-  मुंबई

No comments:

Post a Comment